काही काही स्तोत्रे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होऊन राहिलेली आहेत. ही यादी उघडा आणि आपल्या आवडीच्या स्तोत्रावर क्लिक करून त्यातील नादमाधुर्याचा आनंद घ्या !
वेचक आणि वेधक: पु. ल. आणि व. पु.
तुमच्या घरात जन्मलेलं मूल Indigo Child असू शकतं ...! (भाग - १)
कमीत कमी परिश्रम घेऊन जास्तीत जास्त वजन कमी करून देणारा डाएट कोणता?
अमेरिकेतील General Motors ह्या कंपनीने १९८५ मध्ये आपल्या आळशी आणि लठ्ठ कर्मचाऱ्यांचे वजन कमी करण्यासाठी एक प्रयोग केला आणि तो कमालीचा यशस्वी झाला! ह्या डाएटने काही भन्नाट आणि आश्चर्यकारक परिणाम दाखवले. पुढे चालून हजारो जण ह्या डाएटचे
कॉफीप्रिय रसिकांसाठी खास...!
'लज्जत' ह्या शब्दाशी जे जे पदार्थ निगडित आहेत, त्यात कॉफीचा जगात सर्वात वरचा नंबर असावा. कॉफी सकाळी घेतल्यावर आजचा दिवस चांगला जाणार ह्याची नकळत ग्वाही मिळते आणि संध्याकाळी घेतल्यावर आयुष्याची नाही, निदान दिवसाची तरी इतिकर्तव्यता झाल्यासारखी वाटते
तुमच्या घरात जन्मलेलं मूल Indigo Child असू शकतं ...! (भाग - २)
शब्द-सुरांमधील आत्मीय पत्रव्यवहार
दुसऱ्यांची पत्रे वाचू नये असे म्हणतात, म्हणणाऱ्यांना म्हणू द्या, पण ही पत्रे वाचायचा आणि इतरांना ती दाखवायचा मोह काही आवरत नाही. जिथे लोभ असतो तिथे मोह असायचाच !
पु. ल. आणि लता. एक शब्दांनी खिळवून ठेवणारा तर दुसरा(री) स्वरांनी आणि सुरांनी. एकाचा विषय बुद्धीचा तर दुसऱ्याचा हृदयाचा. देवी सरस्वतीचा वरदहस्त दोघांनाही भरभरून लाभलाय आणि त्याच्या कृपाप्रसादाचे आपण सर्वांनी
मराठी शब्दसमूहासाठी पूरक इंग्रजी शब्द (RANDOM ENGLISH WORDS WITH THEIR MEANINGS)
जितके शब्द, तितक्या छटा. शब्द माहिती असणं वेगळं आणि आणि शब्द 'समजणं' वेगळं. पांढऱ्या फुलांच्या हारामध्ये एखादे रंगीत फूल जसे उठावदार आणि आकर्षक दिसते, तसे इंग्रजी वाक्यांमध्ये एखादा हटके शब्द एक आगळीक आणि गोडी निर्माण करतो.
काही निवडक मराठी वाक्यांचे इंग्रजीत भाषांतर
इंग्रजी बोलताना वा लिहिताना वारंवार उपयोगी पडणारे व्याकरणातील काही नियम
इंग्रजी संभाषण व लेखन करताना होणाऱ्या सामान्य चुका - भाग २ (SILLY MISTAKES COMMONLY MADE WHILE WRITING ENGLISH)
मित्रांनो, एखादा परदेशी माणूस जेव्हा मराठी बोलत असतो तेव्हा त्याची भाषा ऐकून तुम्ही गालातल्या गालात हसता की नाही? अगदी तसाच प्रकार आपण इंग्रजी बोलतो तेव्हा त्या लोकांच्या बाबतीत होत असतो! उदाहरण द्यायचे झाले तर - आपण म्हणतो :
इंग्रजी संभाषण व लेखन करताना होणाऱ्या सामान्य चुका - भाग १ (SILLY MISTAKES COMMONLY MADE WHILE WRITING ENGLISH)
एखादा अमेरिकन किंवा ब्रिटिश माणूस जेव्हा मराठी बोलतो तेव्हा ते ऐकताना आपली करमणूक होते! ह्याचे कारण, शास्त्रशुद्ध अस्खलित मराठी बोलणे त्याच्यासाठी जवळजवळ अशक्य कोटीतली गोष्ट असते आणि त्याला कितीही असे वाटत असले की तो अत्यंत शुद्ध मराठी बोलत आहे तरी बोलताना होणाऱ्या बारीकसारीक चुका त्याच्या काही केल्या लक्षात येत नाहीत. अगदी जवळपास हाच प्रकार घडतो जेव्हा आपण (भारतीय माणूस) इंग्रजी बोलायचा प्रयत्न करतो
इंग्रजी भाषेला अर्थपूर्ण बनवणाऱ्या Transitional Phrases
निर्दोष इंग्रजी बोलायला व लिहायला येण्यासाठी काही शब्द, वाक्यरचना नि व्याकरण ह्याचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. इंग्रजी लेखन, वाचन व संभाषण ही एक कलाच आहे. ह्या लेखात आपण इंग्रजी भाषा अर्थवाही आणि आशयघन बनवणाऱ्या काही Transitional phrases
भाज्या, फळे, फुले आणि मसाले : मराठी व इंग्लिश नावे तक्ता (VEGETABLES, FRUITS, FLOWERS AND SPICES: MARATHI & ENGLISH NAMES)
आपल्याकडे शाळेत जाणाऱ्या मुलांना A for apple आणि M for mango हे अगदी डोळे झाकून तोंडपाठ असते! पण बाकीच्या भाज्या आणि फळांची नावे कुठे पाठ असतात? त्यासाठीच हे पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांची मराठी, इंग्रजी आणि शास्त्रीय नावे असलेले विविध
विविध भाज्या, फळे व अन्नपदार्थांतील पौष्टिक जीवनसत्वे व खनिजे - तक्ता (FRUITS AND VEGETABLES: VITAMINS & MINERALS CHART)
पालेभाज्या कोणत्या खायच्या, फळभाज्यांकडे किती बघायचे आणि फळे कोणकोणती खायची, हे सगळं ठरतं प्रत्येकाच्या आवडी-निवडीवर आणि त्या पदार्थाच्या चवीवर. पण रुची वेगळी आणि गरज वेगळी. ह्या दोन्हीचं समीकरण जुळणं जरा कठीणच. पण चवीबरोबरच त्यात जीवनसत्त्व
विविध अन्नपदार्थ व त्यातील कॅलरीज मूल्यांकन तक्ता (FOOD CALORIE CHART)
दोन्ही तक्ते सारखेच महत्त्वाचे! 😊
कोणतीही वस्तू विकत घेताना आपण तिच्या किमतीबाबत बरेच दक्ष असतो , पण एखादा खाद्यपदार्थ तोंडात टाकताना त्यात किती कॅलरीज आहेत वा तो एकदा शरिरात गेला की काय काय अपाय तो करू शकतो, ह्याबत आपण निष्काळजी असतो. एखाद्या रोगाने शरिरात शिरकाव करून आतमधे उत्तम रीतीने ठाण मांडले की
डॉ. स्वागत तोडकर यांचे अनुभवसिद्ध घरगुती उपाय
निसर्गात आणि आपल्या घरी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचे औषधी गुणधर्म पोटतिडकीने जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे आणि सेवाभावी वृत्तीने रुग्णांवर उपचार करणारे डॉ. स्वागत तोडकर आज घरोघरी परिचित झाले आहेत. Appointment घेण्यासाठी ज्यांना रोजचे ६००० फोन येतात आणि दोन-दोन महिने ज्यांची अपॉइंटमेंट मिळत नाही असे हे कोल्हापूरचे लोकप्रिय आणि अनेक पुरस्कार विजेते डॉ. स्वागत तोडकर. 'हा उपाय केल्याने तुम्ही बरे होणारच' असे छातीठोकपणे सांगणारे
दिक्षित डाएट, त्रिपाठी डाएट, परांजपे डाएट - तुमच्यासाठी कोणता चांगला?
Whats App वरील भन्नाट...! ☹ ☻😎🤓
प. पू. के. वि. बेलसरे विचार मौक्तिक
संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथादी संतांची त्यांच्या काळी असलेल्या मुमुक्षूंसोबत अनेक आध्यात्मिक संभाषणे झाली असणार, पण दुर्दैवाने ती आपल्याला उपलब्ध नाहीत! विज्ञानाची जशी जशी प्रगती होत गेली तसा तसा हा जीवन्मुक्तीची दिशा दाखवणारा दिव्य ज्ञानाचा ठेवा विविध माध्यमांतून शब्दबद्ध होऊन जपला जाऊ लागला हे आपले सौभाग्यच.
G Ad
Subscribe by Email
(◔ᴗ◔) Note for Subscribers: Please make sure your activation link has not gone to the spam folder of your email.
Calculate Your BMI
Flag Widget
Online Dictionary
Malls Online
Categories
Online Radio
Your Planetary Make-up