Whats app म्हणजे प्रत्येकाच्या एकांतवासातला सर्वात जवळचा मित्र. Whats app उघडले रे उघडले की e-गुदगुल्या झाल्याच सुरु! Whats app नसलेला android म्हणजे लोणचं नसलेलं जेवण!
तर अशा ह्या Whats app वरील काही संग्राह्य मेसेजेस.


बायको = बारमाही थाकाल कोपणारी
नवरा = जरकैदेत क्तशीर राबणारा
काका = कामचलाऊ कामगार
काकू = काल्पनिक कुतर्क
मामा = मार्गदर्शक माणूस
मामी = माफक मानवतावाद
मावशी = मायाळू वत्सलता शीतलता
सासू = सारख्या सूचना
सून = सूचना नको .....
😅 😊 🤣 😘 😀 😆

*मिसळ - एक रसग्रहण*

   मिसळ खाणे एक आनंद सोहळा असतो. पावसाळा असेल तर महोत्सव!!

   मिसळ हा खरं तर गरीबापासून श्रीमंतांपर्यन्तचा राजमान्य राजश्री बेत. अश्या या मिसळीचा स्वाद घेण्याचे एक शास्त्र आहे.

   म्हणजे बघा, उत्तमात-उत्तम मिसळ कुठे मिळेल याची आधी माहिती काढावी. मनात आलं म्हणून कुठेही जावून मिसळ हादडली याला काहीच अर्थ नाही.

   मिसळ खायला जाण्याच्या आधी त्या मिसळीचा इतिहास, बनवण्याचं तंत्र, मिसळीतले घटक पदार्थ, यांचा अभ्यास करावा.

  उगाच चिचूंद्रया वाटीत, पातळ बेचव रस्सा देणाऱ्या मिसळीच्या दुकानात पाऊलही ठेवू नये.

   अश्या निवडलेल्या मिसळीच्या ठिकाणी शक्यतो कमी गर्दीच्या वेळी पोहोचावे.

   चांगली उजेडाची आणि हवेशीर जागा बघून आपली बैठक मारावी आणि मिसळ ऑर्डर करावी.

   काही ठिकाणी मिसळ ऑर्डर केली की आधी कांदा आणि लिंबू याची प्लेट आणून देतात.

  काही मुर्ख लगेच त्यातील कांदा तोंडात टाकतात, लिंबु चाखून बघतात. असं कधीही करु नये.

  हे म्हणजे वाग्दत पत्नीला भेटण्यासाठी गेलेलं असतांना, तिच्याच धाकट्या बहिणीवर नजर टाकण्याइतकं आचरटपणाचं आहे.

   हे असले पदार्थ मिसळ खाण्याआधी तोंडात टाकून तुम्ही जीभेचा स्वाद ही बिघडवून टाकता.

   तर, मिसळ समोर येऊ द्यावी. मिसळ शक्यतो आडव्या मोठ्या डिश मध्ये असावी. उगाच छटाकभर गोलाकार डिश मध्ये अजिबात असू नये.

   समोर उजव्या बाजूला कमीत कमी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा असावा. त्यात कोथिंबीर असणं क्रमप्राप्त आहे. नसेल, तर सरळ निषेध नोंदवा. कांद्या बरोबर लिंबाच्या फोडी असाव्यात.

   डाव्या बाजूला गरमागरम, चमचमित रश्याचं भांडं असावं.

   त्यातील लाल-पिवळा, काळसर तर्रीबाज रश्याचा वास नाकाच्या रंध्रा रंध्रात सामावून घेत जीभेला आवाहन करावे. नुसत्या त्या वासाने जीभेत उत्साह सळसळला पाहिजे.

   सर्व मांडामांडी झाली की लगेच भसकन मिसळ खायला सुरुवात करू नये.

   प्रथम मिसळी मध्ये काय काय आहे याचा अंदाज घ्यावा. ती व्यवस्थित मिसळून घ्यावी. मस्त मिसळून झाली कि त्यातील रस्सा शेव, पापडी, शेंगदाणे इत्यादी पदार्थात शोषला जातो. मिसळ थोडी घट्टही होते.

   मग रस्सा चमच्याने व्यवस्थित घुसळून त्यातील उसळीचा भाग या मिश्रणावर नीट पसरवावा. मिसळ भिजली की त्यावर रस्श्यातील तर्री चवी पुरती टाकावी. आता पुन्हा हे सर्व चमच्याने छानपैकी मिसळून घ्यावे.

   त्यावर बारीक कांदयाची पेरणी करावी. सर्वात शेवटी, चवी पुरते लिंबू पिळावे. उगाच समोर आहे म्हणून भरमसाठ लिंबू पिळून मिसळीचा स्वाद बिघडू नये.

   आता पाव. तो मऊ, लुसलूशित ताजातवाना असावा. कडक झालेला, सुरकुतलेला, काळे ठिपके असलेला पाव लगेच धुत्कारुन लावावा.  पावाची डिश डाव्या बाजूला ठेवावी. आणी परमेश्वराचे आभार मानून मिसळीचा स्वाद घ्यायला सुरुवात करावी.

   पावचा छोटा टुकड़ा तोडून तो मिसळ मध्ये बुडवून तोंडात टाकावा, आणि लगोलग एक चमचा रस्श्याचा जिभेवर अभिषेक करावा. पहिला घास तोंडात जाताच रस्सा आणि मिसळ यांचा झटका जिभेवरुन थेट मेंदूच्या शेवटच्या टोकावर पोचतो. सगळ्या शरीरावर रोमांच उभे राहातात!

   हळूहळू, स्वाद घेत घेत खावे. मधुनच कच्चा कांदा चवी पुरता खावा.

   खातांना घाई करु नये. तसंच खात असतांना ऑफिसचं काम, साहेबाचा विक्षिप्त स्वभाव, राजकारण असल्या क्षुद्र गोष्टींची चर्चाही करु नये.

   मिसळ खाणं हे एक योगसाधन आहे.

   प्रत्येक घासात पाव कमी आणि मिसळ जास्त असे प्रमाण असू द्यावे. उगाच पोळी भाजी खाल्लासारखं पाव मिसळीला लावून लावून खाऊ नये. तो मिसळीचा विनयभंग असतो.

   पावामुळे डिश मधले रस्स्याचे प्रमाण कमी होते. मग थोडे खाणे थांबवावे. पुन्हा रस्साचे भांडे समोर आणावे. ते गरम नसेल तर दूसरे आणायला सांगावे. मग पुन्हा तो गरमागरम रस्सा आपल्या मिसळीत टाकून, मिसळून घ्यावा.

   हा रस्सा भांडयातून मिसळीवर टाकतांना त्याचे दोन चार थेंब तुमच्या कपड्यावर उडालेच पाहिजेत. नाहीतर तुम्ही मिसळीशी एकरूप झालाच नाही, असा अर्थ होतो.

   पुन्हा कांदा, लिंबू याचे सोपस्कर करावे. आणि पुन्हा खायला सुरुवात करावी.

   आणि असे कमीत कमी दोन ते तीन वेळा करावे.

   जास्तीत जास्त दोन पावात मिसळ खावी. आपला उद्देश मिसळ खाणे हा आहे, पाव खाणे नाही. त्यामुळे पाव कमी, मिसळ जास्त असू द्यावी. तरच मिसळीचा मान राखला जातो.

   नुसतंच पोट भरेपर्यंत खाऊ नये. आत्मा संतुष्ट होईपर्यंत खावं.

   खातांना डाएटींग, ब्लड शुगर, कोलेसटेरॉल असले चिंताजनक विचार डोक्यात आणू नयेत.

   खाऊन झालं कि रिकाम्या डिश मध्ये एक मोठा चमचाभर रस्सा ओतून घ्यावा. चमच्या चमच्याने तो रस्सा ग्रहण करावा.

तुमच्या नाकातून, डोळ्यातून पाणी आलं आणि कपाळावर घामाचे दवबिंदु जमले कि मिसळ सुखरूप पोहोचली हे ओळखावं!

   आता तुम्ही हात धुवायला मोकळे!

   ज्या कोणा अन्नपुर्णेने ही मिसळ बनवली तिचे आभार मानावे, तिला दीर्घायुष्य चिंतावं.

   समोरचा चहा घेण्याआधी जरा हाताचा वास घ्यावा. 


   मिसळ अजूनही आपल्या बोटांवर रेंगाळत असते, पुन्हा येण्याचं वचन मागत असते! 😃😋😃

            कोरोना थोडा वेळ विसरण्यासाठी ही पोस्ट 🙏
दोन हजार २० मधे जीवन २० कळीत झाले आहे. त्यामुळे २० स्मरण झाले आहे.
२० कटलेली घडी नीट बसवायला वेळ लागेल.पण थोडा २०वा घ्या,म्हणजे सगळे २० सराल. फक्त जवळच्या मित्रांना २०रू नका आणि कासा२० होऊ नका............😜😜

   पुणे पोलिसांना ट्विटरवर एकाने मेसेज टाकला - "मी तुम्हाला चरस-गांजाच्या एका अड्ड्याचा पत्ता सांगतो, पण दहा पुड्या मी ठेऊन घेणार." 

   पुणे पोलिसांनी त्याला उत्तर दिले - "दहा काय सगळ्याच पुड्या तुम्ही ठेऊन घ्या आणि आम्ही तुम्हाला ठेऊन घेणार. बोला! " 😎

"How was your exam?"
"Very easy except question no. 12"
"What was that?"
"It asked past tense of Think"
"What did you write?"
"I thought and thought and thought but couldn't think of any answer."
"So what did you write?"
"Thinked"
🙄😊

*न्यायधीश: तुला घटस्फोट कां हवाय.

*अर्जदार: माझी बायको माझ्या कडून लसुण सोलुन घेते,कांदे चिरून घेते आणि भांडी घासुन घेते.


*न्यायाधीश: ह्यात अवघड काय आहे,लसुण गरम करून घेतली की सोलायला सोपी जाते.
कांदे चिरायच्या आधी फ्रिज मधे ठेव म्हणजे कापताना डोळ्यात जळजळ होणार नाही.
भांडी घासायला घेण्यापुर्वी १० मिनिटे पाणी भरलेल्या टब मधे ठेव व नंतर भांडी घास.
कपडे सर्फनी धूण्यापूर्वी साध्या पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे डाग आरामात निघून जातील.


*अर्जदार: समजलं साहेब.


*न्यायाधीश: काय समजलं.


*अर्जदार: माझ्या पेक्षा तुमची अवस्था वाईट आहे.

 जे म्हणतात ना ,
आमची फार 'वरपर्यंत ओळख' आहे..

त्यांना एक *विनंती* आहे...🙏🏻
जरा तो *पाऊस तेवढा बंद* करा..

🙏🏻🌧🌧🌧🌧

*लय उपकार होतील बाबांनो तुमचे..*
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

एकाची बायपास झाली मी मेसेज केला,

  Ata tula udya marayala harakat nahi.

बायपास झालेल्याला चक्कर येणं बाकी होतं कारण वाचलं 'आता तुला उद्या मरायला हरकत नाही'
मूळ मेसेज होता 'आता तुला उड्या मारायला हरकत नाही' ☺

म्हणून मराठी मराठीतूनच लिहावे अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो.

😜😜..

मुलगा- मी तुमच्या मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम करतोय...😍

वडील- मंग आता काय तुले पेन्शन चालू करू?

😬🤦🏻‍♂😂

बंडू, चिंटू, झम्पू, चिंगी, पिंटू, ठमी आणि गुरुजी :

गुरुजी : होमवर्क का नाही केला?
बंडू: गुरुजी, लार्ईट गेले होते.
गुरुजी : मेणबत्ती लावायची मग.
बंडू: काडीपेटी नव्हती.
गुरुजी : का, काय झाली?
बंडू: देवघरात होती.
गुरुजी : घ्यायची मग तिथून.
बंडू: आंघोळ नव्हती केली.
गुरुजी : का नाही केली?
बंडू: पाणी नव्हते.
गुरुजी : का?
बंडू: मोटार चालू होत नव्हती.
सर: का?

बंडू: आधीच सांगितले ना की लाईट गेलेले म्हणून. 😕

**** **** **** ****
बाबा: काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?

चिंटू: हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या…

बाबा: ऑ…मॅडम कशा नापास होतील गाढवा?

चिंटू: हो बाबा, त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात. 😅

**** **** **** ****   
गुरुजी: बंडू खर खर सांग नाहीतर चड्डी काढून मारेन तुला….

झम्पू: पण सगळी चूक माझी आहे, तुम्ही का चड्डी काढताय..?? 😁

**** **** **** ****
गुरुजी:- तुझे वडील काय काम करतात....??
चिंगी:- ते  K F C चे मालक आहेत..

गुरुजी:- ओ..हो..मग सांग बरं
KFC चा फुल फॉम....काय..? ...
...
चिंगी:- काळुबाई फरसाण सेंटर.. 😬

**** **** **** **** 
गुरूजी: सांग बरे पिंटू....कडधान्य म्हणजे काय?

पिंटू: गुरूजी, शेताच्या कडं-कडंनी जे धान्य उगवते,
त्यास कडधान्य असे म्हणतात.

भिंतीच्या कडंला जाऊन मास्टर चक्कर येऊन पडले. 😒 

**** **** **** ****
गुरूजी: ठमी, तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतेस का?

ठमी: नाही सर, तशी गरज नसते.
माझी आई फार चांगला स्वयंपाक करते. 😋

**** **** **** ****
 विज्ञानाचा तास सुरू असतो.

मास्तर : सांग बर बंड्या, साखर आपली सर्वात मोठी शत्रु का असते?

बंड्या: कारण हिंदीत तिला चिनी म्हणतात आणि विरघळली की तिचा पाक होतो.

मास्तर शाळा सोडून श्रीलंकेला गेले. 😊

**** **** **** ****
गुरुजी: मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड.
चिंटू: लोखंड

गुरुजी: दोघाचंही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड?
चिंटू: लोखंडच जड

गुरुजी: अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.
चिंटू: नाही गुरुजी लोखंडच जड

गुरुजी: गधड्या दोघांचाही वजन सारखाच आहे…
चिंटू: तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा, मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते. 😎 

**** **** **** ****
 गुरुजी = झम्पू, 52 गावांची नावे सांग

झम्पू= चाळीस गाव,आणि बारामती

गुरुजी राजीनामा देऊन वनवासाला निघून गेले. 😅

**** **** **** ****  
गुरुजी - टिकू, तुला ५० मार्क देताना मला आनंद होतोय.

टिकू - गुरुजी, तुम्ही आपला आनंद द्विगुणित करू शकता. 😘

**** **** **** ****
गुरुजी :- हॉस्पिटल चा अर्थ काय ?
गण्या :- पृथ्वीवरून स्वर्गात जातांना मध्ये जो टोलनाका लागतो त्याला हॉस्पिटल असे म्हणतात.

*गण्याचा उद्या शाळेत सत्कार आहे.*
🤣🤣🤣



**** **** **** **** 
मी : का रे पिंट्या, तोंड वाकडं करुन कुठं चाललाय?
पिंट्या : शाळेत... फ्यांसी ड्रेस स्पर्धा हाय.
मी : मग तोंड का वाकडं केलयं?
पिंट्या : मी शरद पवार बनलोय.... 😏

अभी अभी एक 50 वर्ष के बच्चे ने अपने मम्मी से पूछा है कि,
पूरे इंडिया को एक साथ लॉक करने के लिए इतना बड़ा लॉक कहा से आएगा,
और उसकी चाभी कितनी बड़ी होगी
उसकी मम्मी ने अपना सिर फोड़ लिया है

बच्चे का नाम नही बताऊंगा 😂🤣🤣

  2 दिवसांपासून ह्या महान विचारांचा व्हायरस सोशल मीडियावर थैमान घालतोय. काय कारण असेल कोणी सांगू शकेल काय? -

* माझी इच्छा आहे चहा प्यायची, पण चहाची इच्छा आहे का माझ्या घशाखाली उतरायची?
* माझी इच्छा आहे दारू सोडायची, पण दारूची इच्छा आहे का मला सोडायची ?
* माझी इच्छा आहे क्रिकेट खेळायची , पण बाॅलची इच्छा आहे का मला रन काढू द्यायची?
* माझी इच्छा आहे सूर्योदयापूर्वी उठण्याची, पण सूर्याची इच्छा आहे का मला उठू द्यायची?
* माझी इच्छा माकडांना केळी वाटायची, पण माकडांची इच्छा आहे का माझ्याकडून केळी घेण्याची?
* मला टोपी घालण्याची इच्छा आहे, पण टोपीची इच्छा आहे का माझ्या डोक्यावर बसण्याची? 😒

ओळखा कोण ? 😂

  "लॉकडाऊनमध्ये केस वाढतात. नक्कीच वाढतात.मला खात्री आहे तुमचेही वाढत असतील. अर्थातच वाढत असतील.

  माझेही वाढलेत. किंबहुना मी तर म्हणेन की वाढून कानावरती ते कुरळेही झाले आहेत. तुम्हाला दिसतच असेल. परंतु आपण स्पा, सलून एवढ्यात उघडणार नाही आहोत. पण घाबरून जायचं कारण नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कोरोना विरुद्धची ही जी आपली लढाई आहे ती अर्थातच मोठी लढाई आहे. नक्कीच मोठी लढाई आहे. लॉकडाऊन जर सायन्स असेल तर लॉकडाऊन उघडणं ही एक कला आहे. आपण लॉकडाऊन उघडणार आहोत. नक्कीच उघडणार आहोत. अर्थातच उघडणार आहोत. किंबहुना मी तर म्हणेन की उघडणार आहोतच. उघडल्याशिवाय राहणार नाही.

  आता लवकरच पावसाळा सुरू होत आहे. महाराष्ट्रावर चक्रीवादळ येत आहे अशी बातमी तुम्ही वाचली असेल. नक्कीच वाचली असेल. पण मला खात्री आहे. किंबहुना आत्मविश्वास आहे की हे चक्रीवादळ आपल्यावर येणार नाही. नक्कीच येणार नाही. पण तरी पाऊस येणारच. तो येतच असतो. पावसामुळे ठिकठिकाणी शेवाळं उगवतं. त्यावरून पाय घसरून पडायचं नाहीये. आपण एकमेकांचा हात धरून वाढलेले केस कापायला जाऊ. नक्की जाऊ. मला खात्री आहे आपण जाऊ. किंबहुना गेल्याशिवाय राहणार नाही. नाहीच राहणार. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे...

  कोरोनाचे रुग्ण रोज वाढतच आहेत, किंबहूना ते आता वाढतच जाणार आहेत. पण मला खात्री आहे आपणही लढा वाढवला पाहिजे, तो आपण वाढवूही, आपण त्याविरुद्ध लढूही...
मला विश्वास आहे,किंबहूना खात्री आहे. आपण नक्की जिंकू...
जिंकणारच..."

Q. What is common between God and Talathi?
A. None of them pays attention to your requests. 

😢😟😷

ब्राह्मणी भोजन।

(वृत्त: शार्दूलविक्रीडित)चिन्मय गोखलेची ही उत्तम पोस्ट साभार शेयर केली.

ठेवा सुंदर पात्र शुद्ध करुनी चौरंगी त्या चंदनी
रांगोळी भवती सुरेख बरवी काढा तयालागुनी
चौरंगावरती चहुदिशि पहा ठेवा सुगंधी फुले
डाव्या बाजुस नेहमी भरुनिया तांब्या असावा जले ।।१।।

पात्री सव्यकरी चविष्ट चटणी वाटूनि पाट्यावरी
मिरची नारळ लिंबु मीठ मिसळा निवडून कोथिंबीरी
आणी लोणचि कैरी लिंबु आवळा त्याखालि कोशिंबीरी
केळी गाजर काकडी कितितरी करतात नानापरी ।।२।।

चटणीच्यावरि पात्रशीर्षि इवले वाढा लवण मागुती
लिंबाला मग अष्टमांश चिरुनी वाढा तिथे फोड ती
चटणी लोणची मीठ घेउनि सवे कोशिंबिरीची नदी
पात्री वाहु नये म्हणून तिजला निथळून घ्यावे आधि ।।३।।

उजव्या बाजुस वाढती रुचिकर भाजी कढी आमटी
डाळिंब्या उसळी, अळु फदफदी, सारे पहा गोमटी
सारे जिन्नस वाहती म्हणुनिया द्रोणांतरी वाढणे
वाढा शांतपणे नको गडबडी थेंबास ना सांडणे ।।४।।

भाजी कोरडि त्यासवे कवण हो पात्रांतरी ती बरे
केळी केळफुले अपक्व फणसा फोडून त्याचे गरे
आठळ्या उकडुनि फोडणी करुनिया किंवा बटाटे जरी
घाला तो कढिलिंब लाल मिरच्या आणी जिरे मोहरी ।।५।।

वाढा ओदन शुभ्रसा वरण ते लिंबू लवण त्यावरी
साजूक तूप तयावरी धरुनिया ती धार हो साजिरी
हा झाला पहिला असाच दुसरा वाढा मसाले आता
दध्योदन आणि शेवटास करुनि होण्या मनी शांतता ।।६।।

भातासोबत वाढणे आणुनिया पोळी पुरी भाकरी
असता तांदुळ भाकरी मऊ जरी नवनीत घाला वरी
पोळ्याही घडिच्या करा फुगवुनि अर्धी न वाढा कधि
काढा ताजि पुरी झणी तळुनिया तळुनी न ठेवा आधि ।।७।।

पापड नाचणी कुर्डई तळुनिया मिरगुंड किंवा जरी
वाढावी नच 'घेइ घेइ' करुनी आग्रह नको यापरी
गोडाची मग जिन्नसे करुनिया वाढा जरा आग्रहे
तो ही माणूस पाहुनि,न इतरा जाणा परब्रह्म हे ।।८।।

मोदक सुंदर शुभ्र ते करुनिया त्याच्या कळ्या काढूनि
आती सारण चांगले भरुनिया नाके जरा दाबुनि
आता त्या उकडा, हळूच धरुनि पात्रांतरी वाढूनि
नाके फोडुनि त्यामधे घृत अहा साजूक द्या ओतुनि ।।९।।

आता ते सुरु भोजनास करणे "वदनी कवळ" गाउनि
हरहर पार्वती शंकरा स्मरुनिया सीतापती वंदुनी
आणी शेवटी भोजनान्त समयी ताका आणा मागुनी
सैंधव मीठ आणीक हिंग इवले तक्रात त्या घालुनी ।।१०।।

होता भोजनपंगती दशगुणी द्यावा विडा बांधुनी
घ्यावे तांबुलपत्र ते धुवुनिया डेखास त्या काढुनी
कापुर वेलचि कात शेप नि चुना कत्री सुपारी आणी
ऐसे हे सगळे व्यवस्थित करा ही रीत चित्पावनी ।।११।

©चिन्मय गोखले

  सोनिया गांधी का भाषण 'समझने' के लिये आपके पास इन शब्दों की सूची होना अति आवश्यक है :

चातिसघर = छत्तीसगढ़
नर-मादा = नर्मदा
गर्भ = गर्व
तेल लगाना = तेलंगाना
मैला..वो = महिलाओं
सीको = सिक्खो
मादध्य प्रदिश| = मध्यप्रदेश
सिरप = सिर्फ
भून अत्या = भ्रूण हत्या
बजे से = वजह से
पराज = फर्ज
किलाप = खिलाफ
गिलोत = गहलोत
नेता गन = नेता गण
कुशी = खुशी
मशुर = मशहूर
पाबावी = प्रभावी
हमें गर्भ है = हमें गर्व है

और अंतिम है : मेरे पेटी का बटन मेरा है।
("मेरे पति का वतन मेरा है।")

लोकहित में जारी। 😋😛😀


एक गृहस्थ आपल्या चार वर्षांच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेले व म्हणाले,

गृहस्थ: माझ्या मुलाने चावी गिळली आहे.

डॉक्टर : त्याने चावी गिळून किती वेळ झाला?

गृहस्थ: दहा दिवस झाले असतील.

डॉक्टर: काय? दहा दिवस ...इतक्या दिवसांनंतर माझ्याकडे आणताय?

गृहस्थ: इतके दिवस आमच्याकडे डुप्लिकेट चावी होती, आजच हरवली. 😇


पेशंट: डॉक्टरसाहेब, माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते. काहीतरी औषध द्या.

डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात.

डॉक्टर: हे घ्या, यावरच्या गोळ्या नियमित घ्या.

पेशंट: पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना?

डॉक्टर: (रागावून) नाही, तुमच्या हाताच्या बोटांची नखं वाढवण्यासाठी दिलीत ही औषधं. 😚😁


नवरा : कुठे गेली होतीस?

बायको : रक्तदान करायला

नवरा : हे बरोबर नाही… माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं..


एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती... तेवढ्यात...


नवरा: अगं हे काय करतेस?


बायको:- अहो दसरा आहे ना आज! म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं..

नवरा फरार...... 😩


बायकोला गजरे हवे होते...

तिनं मेसेज पाठवला इंग्रजीत....

Yetana 5 Gajre gheun ya...

तो येतांना 5 गाजरं घेऊन आला...

उपाशी झोपला काय चुकल बिच्याऱ्याच ..?? 😄😉


नवरा: (कौतुकानेसांगतोय) लहानपणी आषाढीला शाळेत
मला नेहमी विठोबा चा रोल देत असत...

बायको: बाकी सर्व मूलं गोरी असतील...  😋😊

बायको: बटाटा वडा बनवू का तुम्हाला..?

नवरा: नको मी माणूसच ठीक आहे.. आली मोठी जादूगरीण! 😕

शिक्षक: बंडू, उठ , मला सांग 50 भागिले 8 किती?

बंडू: 6

शिक्षक: बाकी?

बंडू: बाकी  निवांत.  😵😳

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन:

"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना,
चितळे उघडले आहेत का.?"

   कोरोनानी कमाल केली! 😆

   लॉकडाऊन सुरु झालं. बायकांचे बाजारात जाणे बंद झाले; त्यामुळे साड्या, दागिने, चपला ह्यावर होणारा वायफळ खर्च वाचला. त्यामुळे सगळे नवरे खुश! नवरेदेखील घरातच. बायकांना घरकामं करायला गडी मिळाला, त्यामुळे सगळ्या बायकाही खुश! मुलांच्या शाळा बंद, एवढंच नाही तर त्यांना परीक्षा न घेताच पास केलं जाऊ लागलंय, त्यामुळे सर्व मुलेही खुश! चोऱ्यामाऱ्या इत्यादी सर्व गुन्हे बंद, वरून नियम मोडणाऱ्यांना यथेच्च चोपायला पोलिसांना फुल्ल परमिशन मिळालेली, त्यामुळे सर्व पोलिसही खुश! बरं, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व तुरुंगातली गर्दी कमी व्हावी म्हणून बऱ्याच कैद्यांच्या शिक्षेत कपात करून त्यांना घरी सोडून देण्यात आलं, त्यामुळे कैदीही खुश! अहो पण दारूची दुकाने बंद झाल्याने तळीरामवर्ग अडचणीत सापडलाय, त्याचा विचार नको का करायला? हो केलाय, जनहितदक्ष नगरसेवकांनी छुप्या मार्गाने रोजचा प्याला पोहोचवण्याची सोयपण केल्याचे ऐकीवात आहे, त्यामुळे सर्व तळीरामही खुश! आणि सर्व बीपीएल वर्गाला मोदीजींनी सहा महिन्यांचे रेशन फुकट द्यायची सोया केली म्हणून ते पण खुश! बरं, ही खुशहाली केवळ इथवरच थांबत नाही. प्रदूषण, गोंगाट कमी झाल्याने निसर्ग नव्या बहारीने आपली शतकानुशतकांची मरगळ झटकून उठलाय आणि विविध पक्षी भर नागरी वस्तीतही निर्धास्तपणे बागडू लागलेय, त्यामुळे एकंदरीत सगळेच खुश!!

   पण असं वाटतंय की ही अति ख़ुशी आवरण्याची घडी आता येऊन ठेपली आहे. ऑगस्टपर्यंत कोरोनानी भरपूर कहर केला. आता यापुढे सर्वकाही 'बरं' होईल अशी आशा करूया कारण आता सुरु होतोय - सप्टेंबर, मग ऑक्टोबर, नंतर नोव्हेंबर ... डिसेंबर..

सांस्कृतिक पुणे...😛

...दारूवाला पूल...
   ताडीवाला रोड...
    माडीवाले कॉलनी...
     बाटलीवाला गार्डन... 
      क्वार्टर गेट...
totally drunk city ...!!!
घरी जाताना डुल्या मारुती...😛😛.. सांभाळ रे! 

*2019-20 मधला फरक*

19 - *ठेव तो मोबाईल...आणि बस अभ्यासाला.*(2019)

20 - *घे तो मोबाईल...आणि बस अभ्यासाला.*(2020)😅🤪

पुणेरी आमंत्रण.

*"एकदा तुम्हाला आम्हाला जेवायला बोलवायचंय"..*

(कोण कोणाला जेवायला बोलावणार हे शेवटपर्यंत कळत नाही!.
 😂🤣)

"एकदा तरी या." 


(म्हणजे- एकदाच या! 🤣🤣)

अति शहाणा त्याचा ... 

   'सुस्वागतम' ही पाटी घर, कार्यालय, दुकान, हॉटेल, मंगल कार्यालय किंवा बगीच्यापेक्षा मुतारीवरच अधिक योग्य शोभून दिसते, हे आपण सिद्ध करू शकतो. 


स्वागतम् = सु + आगतम्  😀
सुस्वागतम = सु + सु + आगतम्  
😕

लॉकडाऊन शिथिल झाल्यावर बस चालू, विमान चालू, रेल्वे चालू, लोकल चालू.... पुन्हा गर्दी!

- नकारात्मक दृष्टिकोन : सहा महिने लाॅकडाऊन लावून कोरोना कमी नाही झाला, आता तर आणखीनच वाढणार! 😕


- सकारात्मक दृष्टिकोन : सहा महिने एकटे एकटे राहूनही कोरोना जात नसतो, आता तो गर्दीत चिरडून मरेल! 😀

  एका चौकस विद्यार्थ्यांच्या वर्गात शिक्षकांनी फळ्यावर एक सुविचार लिहिला. त्यावर त्या विद्यार्थ्यांमध्ये कशी जुगलबंदी झाली ते पहा - 

वाक्य: वेड लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही. 
पहिला विद्यार्थी: म्हणजे इतिहासातले सगळेजण वेडे होते! 😅
दुसरा: अगदी बरोबर. 
तिसरा: मग शहाणे कोण?
चौथा: भविष्यातले! 😁😂
पाचवा: मग आपण कोण?
सहावा: शहाडे!  😋😇

शाळेत बाई म्हणाल्या : आपल्या आवडत्या विषयावर निबंध लिहा..
एका मुलाने निबंध लिहिला...

   विषय - *दगड*

'दगड' म्हणजे 'देव' असतो..
कारण तो आपल्या आजूबाजूला
सगळीकडे असतो.. पाहीलं तर दिसतो..

अनोळख्या गल्लीत तो
कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो..

हायवे वर गाव
केव्हा लागणार आहे ते दाखवतो..

घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो..

स्वैयंपाक घरात
आईला वाटण करून देतो..

मुलांना झाडावरच्या
कैऱ्या, चिंचा पाडून देतो..

कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून
भळाभळा रक्त काढतो आणि
आपल्या शत्रूची जाणीव करून देतो..

माथेफिरू तरुणांच्या हाती लागला तर,,
काचा फोडून त्याचा राग शांत करतो..

रस्त्यावरच्या मजुराचं
पोट सांभाळण्यासाठी
स्वत:ला फोडुन घेतो..

शिल्पकाराच्या मनातलं
सौंदर्य साकार करण्यासाठी
छिन्निचे घाव सहन करतो..

शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो..

बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी
अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो..

सतत आपल्या मदतीला
धावून येतो, देवा'सारखा..

मला सांगा,
'देव' सोडून कोणी करेल का
आपल्यासाठी एवढं ??

बाई म्हणतात -
तू 'दगड' आहेस,, तुला गणित येत नाही..
आई म्हणते -
काही हरकत नाही,
तू माझा लाडका 'दगड' आहेस..

देवाला तरी कुठे गणित येतं ! नाहीतर
त्याने फायदा-तोटा बघितला असता..
तो व्यापारी झाला असता.

आई म्हणते -
दगडाला शेंदुर फासून
त्यात भाव ठेवला की,
त्याचा 'देव' होतो ~

म्हणजे, 'दगड' च 'देव' असतो ~

🎁🏆🏅

- पोटाचा प्रश्न सुटला की सुटलेल्या पोटाचा प्रश्न निर्माण होतो.😎
   *** *** *** *** *** *** *** ***
-."साला कोवीड आहे की द्रविड आहे, आऊटच होत नाही लवकर"😅
   *** *** *** *** *** *** *** ***
- बायको नवऱ्याला, "जरा 2000 रू. उसने देता का? तुमचा पगार झाला की परत करीन."🤓
   *** *** *** *** *** *** *** ***
- आरोपी न्यायालयात, "गणपतरावाचा खून मी केला हे कबूल करायची माझी बिलकूल ईच्छा नाही."😵😵

*Height of Craziness*
```Get blank paper xeroxed.```

*Height of Honesty*
```Pregnant woman taking 2 tickets.```

*Height of De-Hydration*
```Cow giving milk powder.```

*Height of Hope*
```A 99 year old woman going for Rs 295/- recharge to get lifetime incoming.```

*Height of Stupidity*
```Looking through key hole of a glass door.```

*Height of Suicide Attempt*
```A dwarf jumps from the footpath on the road.```

*Height of Friendship*
```It’s when your friend runs away with your wife; and you are really worried for your friend!```

*Height of Attitude*
```A Sleeping Beggar puts a Notice Board in front of Him.```
_*Please do not make noise by dropping coins! Use Currency Notes.*_

*AND*

*Height Of Work Pressure*
```An employee opens his Tiffin Box on the road side to see, whether he is going to office or coming back from office.```
😅😂🤣😅😂🤣😅😂🤣
Have a great day! 🤪😜😘😘😘

कुलकर्णी स्थळ बघायला आलेला असतो..

कुलकर्णी - गाता येते का ?
मुलगी - हो !
कुलकर्णी - गाऊन दाखव..
मुलगी - तो काय बाहेर वाळत टाकला आहे..
कुलकर्णी - ओह..
वाळू दे, वाळू दे !
मुलगी बाहेर जाते अणि मूठभर वाळू आणून देते..
कुलकर्णी चक्कर येउन पडतो..
थोड्या वेळाने तो तिला विचारतो.. आणखीन काय काय येतं ?
मुलगी - सगळं येतं..
कुलकर्णी - तरी पण..
मुलगी - ताप येतो, घाम येतो, कंटाळा येतो, राग येतो..
आणि वैताग पण येतो!
कुलकर्णी (वैतागुन) : English जमते का ?
मुलगी : हो पण सोड्या सोबत..

कुलकर्णी दवाखान्यात आहे.

आत्ताच माहीत झालंय की..क्वारेंटाईन आणि व्हॅलेंटाईन दोघं भाऊ आहेत...क्वारेंटाईन १४दिवस असतो आणि व्हॅलेंटाईन १४तारखेला येतो.
😂😂😂😂
पुढील वर्षी परीक्षेत हा प्रश्न येऊ शकतो !
Lock up आणि Lock down मध्ये काय फरक आहे ?
Lock up मध्ये आत गेल्यावर धुलाई होते , आणि Lock down मध्ये बाहेर गेल्यावर धुलाई होते 😜😜😜😂😂

बायको- "मी दारू पिणार नाही प्यायल्यास बायको सांगेल त्या शिक्षेस पात्र राहणार" अस बाँड पेपर वर लिहून द्या
नवरा- "ओके डार्लिंग.."
नव-याने लिहले-
*"मी दारू पिणार, नाही प्यायल्यास बायको सांगेल त्या शिक्षेस पात्र राहणार"*
स्वल्पविराम ची कमाल 🤣😅
नवरा पुण्याचा होता 🤣

  १४ मे ला अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून खरेदीला गेलो होतो. माझे साहित्यिक मित्र ही खरेदीला आले होते. ते माझ्या कुंभार मित्राला म्हणाले "मडकं दे".

 तो पटकन त्यांच्याकडे बघून म्हणाल,ा "या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका"

 खरेतर मलाही माहित नव्हतं त्याला नक्की काय म्हणतात. उत्सुकते पोटी मी त्याला विचारले, "मग काय म्हणतात याला?"

 मराठीत मातीच्या भांड्याला उपयुक्तते नुसार व प्रसंगानुसार वेगवेगळ्या नांवांनी संबोधले जाते अशी माहिती झाली.

पाण्याचा ... माठ
अंत्यसंस्काराला...मडकं
नवरात्रात ... घट
वाजविण्यासाठी...घटम्
संक्रांतीला... सुगडं
दहिहंडीला... हंडी
दही लावायला... गाडगं
लक्ष्मीपूजनाचे... बोळकं
लग्न विधीत... अविघ्न कलश
आणि
अक्षय्य तृतीयेला...केळी व करा

 खरंच आपली मराठी भाषा *समृद्ध* व *श्रीमंत* आहेच!

*इंग्रजी सारखेच मराठीतही काही शब्द सायलेंट असतात..*
     उदाहरणार्थ......*

*जेव्हा दुकानदार म्हणतो....साहेव तुम्हाला जास्ती नाही लावणार...या वाक्यात "चुना" हा शब्द सायलेंट आहे*
*मुलगी सासरी जाताना तिचे माता पिता म्हणतात..."आमची मुलगी गाय आहे....यात "मारकी" ..हा शब्द सायलेंट आहे...*
*आणि*
*मुलीला बिदाई करताना सासरे म्हणतात जावई बापू सांभाळा...यात "स्वतः ला" हा शब्द सायलेंट आहे*
*तुमचा व्याकरणाचा अभ्यास कच्चा असल्याने हे सांगावं लागतंय*

अगर पोरस ने सिकंदर को भागने देने के बजाए... उसे मार दिया होता
तो आज इतिहास दूसरा होता.

अगर जयचंद ने मुहम्मद गोरी का साथ ना दिया होता...
तो आज भारत का इतिहास दूसरा होता.

अगर पृथ्वीराज चौहान ने गोरी को माफ न कर के
पहले ही युद्ध में मार दिया होता...
तो भी इतिहास दूसरा होता.

अगर राणा सांगा ने युद्ध में बाबर को मार ही दिया होता...
तो भी इतिहास दूसरा होता.

अगर ...
सुभाषचंद्र बोस ने अंग्रेजों से युद्ध जीत लिया होता..
तो भी इतिहास दूसरा होता.

इतना ही क्यों...
देश के बंटवारे के बाद अगर गांधी जी ने समझौते के अनुसार सभी मुसलमानों को पाकिस्तान भेज दिया होता
और वहां से सारे हिन्दुओं को भारत बुला लिया होता...
तो भी आज ये मुसीबत नहीं हुई होती.

आजादी के बाद अगर नेहरू की जगह पटेल प्रधानमंत्री बने होते...
तो भी आज ये मुसीबत ना हुई होती.

अगर संविधान में सिर्फ एक लाइन... *"India that is called Bharat is a Hindu Rashtra"* भी लिख दिया होता...
तो सारी मुसीबतें ही समाप्त हो गई होतीं.

लेकिन, दुर्भाग्य...
ये सब कुछ नहीं हो सका...
और, उन सबका परिणाम हमारे सामने है कि 20 करोड़ भेड़िए हमारे सिर पर चढ़ के नाच रहे हैं.

हम इतिहास को बदल तो नहीं सकते हैं और न ही किसी टाइम मशीन में जाकर उस परिस्थिति को बदल सकते हैं.

साथ ही ... हमें ये नहीं समझ है कि उस समय की क्या परिस्थिति रही थी और किस परिस्थिति में हमारे नायकों ने ऐसा फैसला लिया था...

लेकिन, हाँ... हम अपने इतिहास में की गई गलतियों/लापरवाहियों से सीख सकते हैं कि उस समय की छोटी-छोटी गलतियों की आज तक कितनी बड़ी कीमत चुका रहे हैं हमलोग.

और... आज हमारे इतिहास को रिव्यु करके समझने का समय है.

आज देश बदल रहा है...

आज प्रधानमंत्री और राष्ट्रपति आवास में इफ्तार की जगह कन्या पूजन हो रहा है..
और, नवरात्र के उपवास रखे जा रहे हैं.
स्वतंत्र भारत के इतिहास में पहली बार हज सब्सिडी बन्द कर दी गई है.

पिस्लामी जबड़े से ... कश्मीर और अयोध्या को छीन लिया गया है.

असम में मदरसे बन्द करने के आदेश पारित हो चुके हैं.

सारे कटेशरों और उनके समर्थकों में खलबली मची हुई है...!

ये ठीक वैसा ही है...जब हेमू... अकबर से युद्ध में काफी भारी पड़ रहा है और अगर युद्ध जारी रहा तो निश्चय ही जीत हेमू की ही होगी और मुगलिया सल्तनत के पैर उखड़ जाएंगे...!

लेकिन, इन सबके बीच सिर्फ...
एक ही डर लग रहा है कि...
कहीं अपनों के ही उतावलेपन के कारण हेमू के आंख में तीर ना लग जाये...
और हम जीतता हुआ युद्ध कहीं हार ना जाएँ...!

और, जहाँ तक बात रह गई कि मोदी ने ये नहीं किया... वो नहीं किया...
तो, उसका बहुत ही आसान सा जबाब है कि.... आप ग्लास को आधा खाली देख रहे हो और मैं ग्लास को आधा भरा हुआ.

इसीलिए, अगर कोई इस युद्ध में सहयोग न कर सकता है...
तो, ना सही...

लेकिन, उतावलेपन में हेमू की आंख में तीर मारने की गलती ना करें.

क्या पता कि... अभी वर्तमान में हम कुछ बातों को लेकर मोदी का विरोध कर रहे हैं और उन्हे हराने की बात कर रहे हैं...

लेकिन, भविष्य में फिर कोई लिखेगा कि "अगर भारत में मोदी /BJP की सरकार 10-15 साल और रह गई होती तो आज भारत का इतिहास दूसरा होता."

क्योंकि, जो चीज बड़ी होती है वो नजदीक से सम्पूर्ण रूप में नहीं दिखती है.

बड़ी चीज को पूरी तरह सम्पूर्ण रूप में देखने के लिए दूरी की जरूरत होती है.

और, देश एवं धर्म के संदर्भ में वो दूरी... "समय" है!

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*


*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*