हा कॅलरी तक्ता आपल्याला काय खाऊ नये (किंवा काय कमी खावं) हे सांगेल तर पौष्टिक घटक तक्ता आपल्याला काय खावं हे दाखवेल. कॅलरी तक्ता हा वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी आहे तर पौष्टिक घटक तक्ता हा कुटुंबातल्या सर्वांसाठीच आहे.
        दोन्ही तक्ते सारखेच महत्त्वाचे! 😊
   

   कोणतीही वस्तू विकत घेताना आपण तिच्या किमतीबाबत बरेच दक्ष असतो , पण एखादा खाद्यपदार्थ तोंडात टाकताना त्यात किती कॅलरीज आहेत वा तो एकदा शरिरात गेला की काय काय अपाय तो करू शकतो, ह्याबत आपण निष्काळजी असतो. एखाद्या रोगाने शरिरात शिरकाव करून आतमधे उत्तम रीतीने ठाण मांडले की काही वर्षांन्नी मग आपल्याला जाग येते. सध्या विकसनशील देशातील वाढते स्थूलतेचे प्रमाण बघता ह्या गोष्टीची प्रकर्षाने आपल्याला जाणीव होते आणि तेव्हा मग वाटून जाते की ही गोष्ट आधी माहीत असती तर..... तसेच, जे लोक वजन कमी करण्याच्या मोहिमेवर आहेत, त्यांनादेखील आपण खातो त्या पदार्थांमधील कॅलरीजचे ज्ञान असणे आवश्यक आहे . त्यासाठीच हा तक्ता तयार केलेला आहे.


   खालील तक्त्यातून नजर फिरवल्यावर आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, ती म्हणजे कॅलरीच्या अगोदर ~ हे चिन्ह आलेले आहे . ~चा अर्थ आहे ± १५% ह्याचे कारण म्हणजे, प्रत्येक पदार्थातील कॅलरीचे अचूक मोजमाप करून लिहिणे अतिशय अवघड गोष्ट आहे . ही गोष्ट तो पदार्थ ज्या घटकांपासून बनवला आहे त्यांचे प्रमाण, जात इ. विविध बाबींवर अवलंबून असते . तसेच, तो पदार्थ करणारा आचारी, त्याचे स्वैपाकघर  इ. बाबींचादेखील कॅलरी मापनावर परिणाम होतो . जेव्हा आपण म्हणतो की एक वाटी आमरसात  ~१०० कॅलरीज असतात, त्याचा अर्थ एक वाटी आमरसातील कॅलरीचे मूल्यांकन ८५ ते ११५ ह्या रेन्ज्मध्ये होईल .

Compare glass sizes and volumes
Compare cup sizes and volumes

अन्नपदार्थ व त्यातील कॅलरीज मूल्यांकन तक्ता
(FOOD CALORIE CHART)




  सत्यम्, शिवम् और सुंदरम् की परिभाषा युगों युगों से जिसने दुनिया को सिखायी, क्या ऐसे सनातन धर्म के आप भी चहिते हैं ? क्या हमारे देश की संस्कृति, परंपरा, सभ्यता एवं हमारी आधुनिक वैज्ञानिक उन्नति का आपको अभिमान है ? तो जुड जाए इस Telegram ग्रुप से जिसका नाम है - हम हिंदुस्तानी. CLICK TO JOIN


Snow

10 comments:

  1. Khup Chhan aahe prntu Te chart Lahan mothe hi vhayla have hote Mhanje Sagale vevstit v save pn krta aale aste tr baghayla sobt kaym aste khup help zhali asti thankq....

    ReplyDelete
  2. मराठीतून माहिती खूप छान आहे खूप खूप धन्यवाद तुमचे अभ्यासाचं तुम्ही समाजासाठी मार्गदर्शन करताय माहिती पुरवत आहे जेव्हा की आज जगामध्ये अफाट प्रमाणात लोक चुकीचा आहार घेत आहेत आणि चुकीच्या पद्धतीने जेवण करून आपले आरोग्य खराब करत आहेत त्यात मीही एकाही कधीही मला कॅलरी मॅनेजमेंट माहिती होतं त्यामुळे मी भरपूर म्हणजे 35 केजी बेट वाढलेला आहे आणि तुम्ही ती कमी करत आहे खूप खूप धन्यवाद माझं वजन कमी करण्यात आपल्या याचा खूप छान फायदा होईल मी आपला सदैव ऋणी राहील मी सौ कल्पना

    ReplyDelete
  3. सुंदर माहिती

    ReplyDelete
  4. सुंदर माहिती

    ReplyDelete
  5. अत्यंत महत्वाची माहीती आहे..

    ReplyDelete
  6. Atyant Sundar V mahatvachi mahiti

    ReplyDelete
  7. धन्यवाद आपण खूपच मत्वाची माहिती दिली आहे .. खूप उपयोगी व मार्गदर्शनपर आहे

    ReplyDelete
  8. Food wise protein list please share

    ReplyDelete
  9. खुप छान माहिती दिली आहे

    ReplyDelete

Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊

Click to Show EMOTICONS


Each smiley has its assigned code below it. You can type any code you like in your comments. The corresponding smiley will appear in your comment after it is published.