**सूचना: काही अडचणींमुळे रामकृष्ण मठाचे वैद्यकीय सेवा केंद्र आणखी काही काळ बंद राहील. ज्यांना होमिओपॅथी उपचार हवे आहेत त्यांनी डॉ. चेतन पाटील यांना bye33-homeocare@yahoo.com ह्या email id वर संपर्क साधावा व सांगितलेली औषधे बाहेरून विकत घ्यावीत. (दवाखाना सुरु होईपर्यंत)
सूचना
----------
संध्याकाळी होमिओपॅथी क्लिनिक बंद राहील.
- डॉ. चेतन पाटील
* बुधवार, शनिवार, रविवार बंद *
----------
संध्याकाळी होमिओपॅथी क्लिनिक बंद राहील.
- डॉ. चेतन पाटील
* बुधवार, शनिवार, रविवार बंद *
- वार्षिक सुट्ट्या -
प्रजासत्ताक दिन : २६-१-२०२०
धूलिवंदन : १०-३-२०२०
गुढीपाडवा : २५-३-२०२०
महाराष्ट्र दिन : १-५-२०२०
स्वातंत्र्य दिन : १५-८-२०२०
गणेश चतुर्थी : २२-८-२०२०
अनंत चतुर्दशी : १-९-२०२०
दसरा : २५-१०-२०२०
दिवाळी : १२-११-२०२० ते १६-११-२०२०
करा घरच्या घरी, वजन कमी भारी
ह्या सोप्या व शास्त्रीय पद्धतीने वजन कमी करू गेल्यास दर आठवड्याला कमीत कमी दीड किलो वजन कमी होत गेलेच पाहिजे...
तुमच्या घरात जन्मलेलं मूल Indigo Child असू शकतं ...!
१९८० नंतर शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की अचाट बुद्धिमत्ता आणि आणि जगावेगळा स्वभाव घेऊन जन्माला येणाऱ्या मुलांचे जगात पीकच येऊ घातलंय.
विविध अन्नपदार्थ व त्यातील कॅलरीज मूल्यांकन तक्ता
पदार्थाच्या आकारावर वा किमतीवर जाऊ नका; एखादा पदार्थ तोंडात टाकायच्या आधी त्याचे calorie content माहिती असणे खूप गरजेचे आहे...
आहाराला पूरक औषधांची जोड किती आवश्यक?
घड्याळाचा एक स्क्रू जरी सैल झाला तरी घड्याळ थांबते. ह्या गोष्टीपण अशाच आहेत...अगोदर थोडी काळजी घेतली म्हणजे नंतरचे मोठे खर्च वाचतात...
काय पिताय...? दूध, पांढरे पाणी की विष ?
आपल्यापैकी प्रत्येक जण ह्याचा शिकार झालेला आहे आणि होत आहे... एक हादरवून टाकणारे वास्तव …
घरच्या घरी ग्लूकोमीटरवर रक्तातील साखर कशी मोजावी?
वेळ आणि खर्च वाचवा. घरच्या घरी ग्लुकोमीटरवर रक्तातील साखर कशी मोजावी यावर सचित्र व तपशीलवार लेख.
यशस्वीपणे वजन कमी केलेल्यांनी दिलेले बहुमोल कानमंत्र
आधी केले मग सांगितले... साध्या, सोप्या पण कमालीच्या महत्त्वपूर्ण tips...
कर्करोगावर किमो- रेडिएशन पेक्षाही अधिक प्रभावी पर्याय आहेत का?
कॅन्सर म्हणजे फक्त किमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया.... ही कल्पना आता डोक्यातून काढून टाका ....
★RECOMMENDED QUALITY PRODUCTS
➤पौष्टिक द्रव्यांची कमतरता आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी, उत्साह दिवसभर टिकण्यासाठी MULTIVITAMINS (LOW POWER) ↴
➤पौष्टिक द्रव्यांची कमतरता आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी, उत्साह दिवसभर टिकण्यासाठी MULTIVITAMINS (HIGH POWER) ↴
0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊