आयुष्याचा आरंभ शब्दांनी होतो आणि शब्द निघून गेले की आयुष्यपण संपतं! शब्द वाट दाखवतात आणि वाट लावतातही!
केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - .
▪ व्यवस्थित, स्वच्छ आणि सुंदर = immaculate
Every object in this museum is in immaculate condition. ह्या संग्रहालयातली प्रत्येक गोष्ट अत्यंत सुबक आणि नीटस स्थितीत ठेवलेली आहे.
▪ पक्के धरून ठेवणे = to fasten on something
The children fasten on the cartoon channel on TV like ants on the jaggery. मुंग्या गुळाला चिकटतात त्याप्रमाणे मुले टी.व्ही.वरील कार्टून चॅनेलला चिकटून बसतात.
▪ लक्तरं झालेल्या स्थितीत = tattered
Let your clothes be tattered but not your reputation. तुमच्या कपड्यांची लक्तरं होऊ द्या पण तुमच्या प्रतिष्ठेची नाही.
▪ बदडणे = to whack
The donkey which had entered our garden got a good whack from me today. बागेत शिरलेल्या गाढवाला आज माझ्याकडून चांगला चोप मिळाला.
▪ एखाद्याचा नाद सोडणे = to give up on somebody
The agent gave up on me when I started to ignore his phone calls. मी फोन कॉल घेणे बंद केल्यापासून त्या एजंटनी माझा नाद सोडला.
▪ अगदी तंतोतंत वेळेवर = on scratch
I sold the shares on scratch before the stock market downturned. शेअर मार्केट पडायच्या अगदी बेतात असतानाच मी शेअर्स विकून टाकले.
▪ खराब हस्ताक्षर काढणे = to scrawl
Only pharmacists can understand the medical prescriptions scrawled by doctors. डॉक्टरांनी खरडलेली प्रिस्क्रिप्शन्स केवळ औषधी विक्रेत्यांनाच समजतात.
▪ थोडे थोडे वाढत जाणे = to jack up
Petrol prices jacked up for the third consecutive month. पेट्रोलच्या किमती सलग तिसऱ्या महिन्यात थोड्या वधारल्या.
- Syn: to rack up, to beef up
▪ आनंदाने उड्या मारणे = to cut capers
The children were cutting capers on the lawn while their parents were enjoying coffee. मुलांचे आईवडील कॉफीचा आस्वाद घेत असताना मुले हिरवळीवर बागडत होती.
- Syn: to frisk, to frolic
▪ लहान मुलासारखी निरर्थक बडबड करणे = to babble
Emma is six months old. Now she rolls over, sits up, crawls and babbles endlessly. एमा सहा महिन्यांची झाली. आता ती कुशीवर वळते, बसते, रांगते आणि बडबडपण करते.
- Syn: to blabber

"I have loved the stars too fondly to be fearful of the night."
– Sarah Williams

0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊