एखाद्या शब्दाचा शब्दशः अर्थ महत्वाचा की भावार्थ? परीक्षेसाठी शब्दार्थ आणि संभाषण करताना भावार्थ! केवळ शब्दार्थ मांडण्यापेक्षा मराठी शब्दसमूहाचा भावार्थ व्यक्त करणारे काही निवडक इंग्रजी शब्द ह्या शब्दमालेत दिलेले आहेत. प्रत्येकी दहा शब्दांचा (words, phrase or idiom) समावेश असलेल्या मराठी-इंग्रजी शब्दमालेचा हा भाग - 2 .
▪ गोल गुबगुबीत = plump, chubby
The plump, golden-brown-eyed child was center of attraction at the birthday party. वाढदिवसाच्या समारंभात ते गोल गुबगुबीत, तपकिरी रंगाचे डोळे असलेले मूल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बनले होते.
▪ गाशा गुंडाळून पाठवणे = to pack someone off
Our society packed the watchman off who used to sleep at nights. रात्री झोपा काढणाऱ्या चौकीदाराला आमच्या सोसायटीने गाशा गुंडाळून घरी पाठवले.
▪ अवास्तव आणि अवाजवी मोठे = grandiose
After consuming alcohol, he keeps on making grandiose plans about going to the moon and settling there. दारू घेतली म्हणजे तो चंद्रावर जाऊन स्थायिक होण्याबद्दलच्या मोठमोठ्या योजना आखत बसतो.
▪ लवकर थांगपत्ता लागणार नाही असे अगम्य = inscrutable
Inscrutable were the ways of Virappan about stealing and transporting sandalwood from the jungles. जंगलातील चंदनाची तस्करी करून ते बाहेर पाठवण्याचे वीरप्पनचे मार्ग खरोखर अगम्य असेच होते.
▪ पदावरून हटवण्यात आलेला = outsted
The outsted chief of Dera Saccha Sauda was sent to the jail. डेरा सच्चा सौदाच्या पदबहिष्कृत करण्यात आलेल्या प्रमुखाला जेलमध्ये धाडण्यात आले.
▪ शंभर (अगणित) पायांचा कीटक = centipede
In spite of so many legs the centipede is walking so slowly! शेकडो पाय असूनसुद्धा हा कीटक किती हळूहळू चालत आहे!
▪ घर्षणाने हुळहुळीत झालेली (त्वचा) = chafed
With chafed soles and sore muscles I cannot climb the hill. संवेदनशील तळवे आणि दुखणारे स्नायू घेऊन मी टेकडी चढू शकणार नाही.

"It is strange how often a heart must be broken before the years can make it wise."
- Sara Teasdale
With chafed soles and sore muscles I cannot climb the hill. संवेदनशील तळवे आणि दुखणारे स्नायू घेऊन मी टेकडी चढू शकणार नाही.
▪ एखाद्याला वैतागून सोडणे = to drive someone to distraction
These loud speakers during festivals drive the citizens to distraction. उत्सवाच्या काळात मोठमोठ्याने वाजणारे ध्वनिक्षेपक नागरिकांना पुरता वैताग आणतात.
▪ टिवल्याबावल्या करून वेळ दवडणे = to faff about
Half of our life is wasted faffing about/ around. आपले अर्धे आयुष्य टंगळमंगळ करण्यातच वाया जाते.
▪ बिलकुल स्वारस्य नसलेला = pococurante
When it comes to physics, most of the class is pococurante. भौतिकशास्त्र म्हणजे वर्गातील बहुतेकांना स्वारस्य नसलेला विषय.
<<< मागील भाग ★ पुढील भाग >>>
0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊